सेवा · संस्कार · समाज

मथुरा प्रतिष्ठान

"धैर्य, त्याग आणि संयमाची मूर्ती"

कै. मथुराबाई पिता तात्याबा जाधव यांच्या प्रेरणेने स्थापित
नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव येथे समाजसेवेसाठी समर्पित संस्था

२०+वर्षे सेवा
२०२३जन्मशताब्दी
५+उपक्रम
कै. मथुराबाई पिता तात्याबा जाधव

कै. मथुराबाई पिता तात्याबा जाधव

"धैर्य, त्याग आणि संयमाची मूर्ती"

🎂 २८ - ११ - १९२३ 🕊️ २९ - ०३ - १९९३
📍 नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव
|
📞 9421358030  /  9422464247
|
|

मथुरा प्रतिष्ठानची ओळख

सेवा संस्कार समता मानवता
कै. मथुराबाई पिता तात्याबा जाधव

कै. मथुराबाई पिता तात्याबा जाधव

"धैर्य, त्याग आणि संयमाची मूर्ती"

🎂 २८ - ११ - १९२३ 🕊️ २९ - ०३ - १९९३
📋 रजि. क्र. ई-२९८ उ बाद. 📅 स्थापना २६/०५/२००६

✦ त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली ही संस्था — मथुरा प्रतिष्ठान

मथुरा प्रतिष्ठान — स्थापनेची पार्श्वभूमी

कै. मथुराबाई पिता तात्याबा जाधव यांचा जन्म २८/११/१९२३ रोजी झाला. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. बालवयात विवाह झाला आणि नियतीने अवघ्या ९ वर्षांतच त्यांच्यावर पतीवियोगाचे दुःख ओढवले. त्यानंतर त्यांनी ४ थीपर्यंत शिक्षण पूर्ण करून शिक्षिका म्हणून नोकरी पत्करली व सन् १९८१ मध्ये मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या.

स्वतःचे निवृत्ती वेतन व इतर जमापुंजीतून नळदुर्ग येथील व्यासनगर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची उभारणी त्यांनी स्वतः केली. त्याच प्रेरणेतून सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी "मथुरा प्रतिष्ठान" ची स्थापना झाली.

🎯ट्रस्टची उद्दिष्टे
कान्हा बाल उद्यान उभारणी (दि. ७-७-२००७)
फळबाग वृक्षारोपण स.नं. २६३ —
अंध-अपंग-मूक-बधीर दिव्यांग शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
आनंदघर '' — भूमिपूजन ते शाळा | ई-लर्निंग | एक मूल एक वृक्ष
जन्मशताब्दी निमित्त सोहळा — मूर्ती पूजन व अभिषेक
अंतरंग ज्येष्ठांसाठी '' — वृद्ध सेवा केंद्र (विरंगुळा)
कृषी / निसर्ग पर्यटन स्थळ सुरू करायचे आहे
हास्यक्लब व जीम ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारणी
परावलंबी विधवांसाठी प्रशिक्षण केंद्र
१० हुंडाविरोध — हुंडा देणार नाही व घेणार नाही

👥 विश्वस्त मंडळ

श्री. किरण भगवानराव जाधव श्री. जगन्नाथ रायप्पा जाधव सौ. तनुजा किरण जाधव श्री. मधुकर किसनराव भोसले श्री. संजय हरिश्चंद्र भोसले श्री. बलभीम भगवानराव जाधव श्री. मामलेश्वर विठ्ठलराव शिंदे

उपक्रम व सेवा

मथुरा प्रतिष्ठानचे विविध सामाजिक उपक्रम

🎡

कान्हा बाल उद्यान

दि. ७-७-२००७ रोजी स्थापित बाल उद्यान. मुलांसाठी आनंदमय वातावरण निर्माण.

🏫

आनंदघर

३ ते ९ वर्ष वयोगटासाठी रचनावादी बालशिक्षण केंद्र. ई-लर्निंग सुविधा उपलब्ध.

🧓

अंतरंग वृद्ध सेवा

सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र. विश्रांती व आरोग्य सेवा.

🌳

फळबाग वृक्षारोपण

स.नं. २६३ मधील फळबाग. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण अभियान.

📦

दिव्यांग सेवा

अंध-अपंग-मूक-बधीर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. सर्वांगीण विकास.

🙏

जन्मशताब्दी सोहळा

२०२३ मध्ये कै. मथुराबाई यांची जन्मशताब्दी. मूर्ती पूजन व दुग्धाभिषेक सोहळा.

आमच्याशी संपर्क साधा

कोणत्याही माहितीसाठी किंवा देणगीसाठी संपर्क करा

संपर्क माहिती

आम्ही नेहमी आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहोत

📍
पत्ता

नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव

📞
मोबाईल

9421358030

9422464247

✉️
ईमेल

jadhavk088@gmail.com

🌐
वेबसाईट

www.mathurango.org

आमच्याशी जोडले राहा

संदेश पाठवा